जिल्ह्यात आज सकाळी ११७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९८५१ वर जाऊन पोहचली आहे.
आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण १९८५१ कोरोनाबाधितांपैकी आजपर्यंत १४९२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत ६१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या ४३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरात ६५ रुग्ण वाढले
शहरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ६५ रुग्ण वाढले आहेत. त्यात कर्करोग रुग्णालय परिसर-१, नर्सिंग हॉस्टेल-१, गजानननगर-१, प्रोझोन मॉल-१, गणेशनगर, पडेगाव-१, जाधववाडी-१, दिल्ली गेट परिसर-४, हर्सुल-१, कैसर कॉलनी -१, सदगुरूकृपा सोसायटी सिडको-१, पडेगाव-१, अहिंसानगर-२, व्यंकटेशनगर-१, महेशनगर -१, शहानूरवाडी-१, एन सात सिडको-१, गुरूकृपा सोसायटी इटखेडा-१, मनजितनगर-२, केबीएच नर्सिंग हॉस्टेल -२, देवडी बाजार, सिटी चौक -१, कांचनवाडी-१, शिवाजीनगर-१, मयूर पार्क-१, सातारा गाव, सातारा परिसर -१, सदाशिवनगर -१, विवेकानंदनगर -१, पुंडलिकनगर-१, नागेश्वरवाडी -२, केएफसी कंपनी-१, अंबिकानगर-४, मुकुंदवाडी-१, विश्वभारती कॉलनी-१, अमरप्रित हॉटेल-१, जय भवानीनगर-१, प्रतापनगर -१, इतर-६, गुरूदत्तनगर-६, उल्कानगरी-१, सावननगरी, गारखेडा परिसर-२, खडकेश्वर, उदय कॉलनी -१, क्रांतीनगर -३, कैलासनगर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ५२ रुग्ण
ग्रामीण भागात ५२ रुग्ण वाढले आहेत. त्यात बिडकीन-१, ओम वृंदावन, वाळूज-२, वाळूज एमआयडीसी -१, गंगापूर-१, कावसान पैठण-१, पिशोर, कन्नड-१, पैठण-१, गणेशनगर, रांजणगाव-१, गुरूधानोरा, गंगापूर-१, सिल्लोड -१, वडोदबाजार, फुलंब्री-१, विहामांडवा -१, अंबिकानगर, विहामांडवा-१, शहाजातपूर-१,वडगाव-१, बजाजनगर-१, पारिजातनगर, म्हाडा कॉलनी -१, खडकी तांडा-१, नंदा तांडा-१, ठाकूर मळा, रांजणगाव-७, कमलापूर फाटा-३, नांदूरढोक, वैजापूर-७, करमाड-१, इंदिरा नगर, पैठण-१, परदेशीपुरा, पैठण -५, गोदावरी कॉलनी, गंगापूर-१, घोडेगाव, गंगापूर-१, बाबरगाव, गंगापूर-१, जीवनगंगा, वैजापूर -१, खंडाळा-१, महाराणा प्रताप रोड, वैजापूर-१, वीरगाव, वैजापूर-१, स्वामी समर्थनगर, वैजापूर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.